भारत विरुद्ध पाकिस्तान T20 World Cup हाय-वोल्टेज सामन्यादिवशी सानिया मिर्झा उचलणार मोठं पाऊल, इंस्टाग्रामवर दिली माहिती

भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा अनेकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आणि आता 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये हाय-वोल्टेज सामना आहे. अशा स्थितीत सानियाने भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ती सोशल मीडियापासून दूर राहील.

भारत विरुद्ध पाकिस्तान T20 World Cup हाय-वोल्टेज सामन्यादिवशी सानिया मिर्झा उचलणार मोठं पाऊल, इंस्टाग्रामवर दिली माहिती
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (Photo Credit: Facebook)

भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची (Shoaib Malik) पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) अनेकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावेळी (IND vs PAK Cricket match) ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आणि आता 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत हाय-वोल्टेज सामना आहे. अशा स्थितीत सानियाने भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ती सोशल मीडियापासून दूर राहील. सानियाने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2021 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).