SL vs NZ: टीम साऊदीने केला नवा विश्वविक्रम, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार ठरला गोलदांज

या सामन्यात न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने (Tim Southee) मोठा विश्वविक्रम केला. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

Tim Southee (Photo Credit - Twitter)

न्यूझीलंडने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर श्रीलंकेविरुद्ध (NZ vs SL) सुपर स्टेज 12 चा तिसरा सामना खेळला. या सामन्यात श्रीलंकेला पराभव पत्कारावा लागला. पण या सामन्यात न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने (Tim Southee) मोठा विश्वविक्रम केला. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने शाकिबला मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. आता सौदीच्या खात्यात 126 विकेट जमा झाल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement