IND vs AUS Test Series: टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेचे मिशन सुरू, रोहित शर्मा अँड कंपनीने नागपूरमध्ये केला सराव; पहा फोटो
पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने बंगळुरूमध्ये सराव सुरू केला आहे, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ नागपुरात जोरदार सराव करत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका (IND vs AUS Test Series) सुरू होणार आहे. त्यासाठी पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने बंगळुरूमध्ये सराव सुरू केला आहे, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ नागपुरात जोरदार सराव करत आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना नागपुरातील वदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांत प्रथमच जामठाच्या विदर्भ स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा, रोहित शर्मासह इतर खेळाडूही जोरदार सराव करत आहेत.
पहा फोटो
Tags
Australia
BCCI
Border-Gavaskar series
ICC World Test Championship
Jasprit Bumrah
Nagpur
Team India
Team India Practice
Team India vs Australia
Test Series
ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
जसप्रीत बुमराह
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
नागपूर
बीसीसीआय
बॉर्डर-गावस्कर मालिका
भारतीय संघाचा सराव सत्र
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement