T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाला पोहचताच टीम इंडियाचा सराव सुरु; बीसीसीआयने शेअर केला फोटो
टीम इंडिया सध्या पर्थमध्ये आहे, जिथे ते वर्ल्डकपची तयारी करणार आहेत. पर्थला पोहोचल्यानंतर भारतीय संघाने शुक्रवारी सकाळी प्रतिष्ठित वाका स्टेडियमवर पहिल्या सराव सत्रात भाग घेतला.
विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया तिथे पोहोचल्यानंतर वेळ न गमावता मैदानात उतरली आहे. टीम इंडिया सध्या पर्थमध्ये आहे, जिथे ते वर्ल्डकपची तयारी करणार आहेत. पर्थला पोहोचल्यानंतर भारतीय संघाने शुक्रवारी सकाळी प्रतिष्ठित वाका स्टेडियमवर पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणारा भारतीय टी-20 संघ आणि सपोर्ट स्टाफ गुरुवारी मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंनी प्रतिष्ठित पर्थच्या मैदानावर सराव सुरू केल्याचे फोटो शेअर केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement