IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या कर्णधार, राहुल त्रिपाठीला संधी
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला T20 मध्ये भारताचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला T20 मध्ये भारताचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन परतले आहेत. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीचा पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)