IND vs NZ 1st ODI Live Score: टीम इंडियाची 303 धावावर सातवी विकेट, शार्दुल ठाकूर 3 धावा करून बाद

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे.

Shardul Thakur (Photo Credit - Twitter)

Shardul Thakur Out: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला सातवा मोठा धक्का बसला आहे. शार्दुल ठाकुर 3 धावा करुन बाद झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement