U19 Women’s T20 WC 2023 IND W vs SL W: टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
टीम इंडियाचा शेवटचा सामना हरला होता. या विश्वचषकात भारतीय महिला संघाची कमान शेफाली वर्माच्या हाती आहे.
महिला अंडर-19 विश्वचषक 2023 ची दुसरी फेरी म्हणजेच सुपर सिक्स सुरू झाली आहे. टीम इंडियाचा सामना आज श्रीलंकेसोबत आहे. टीम इंडियाचा शेवटचा सामना हरला होता. या विश्वचषकात भारतीय महिला संघाची कमान शेफाली वर्माच्या हाती आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाची कमान विश्मी गुणरत्नेकडे आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)