Asia Cup 2023 साठी भारत पाकिस्तान मध्ये जाणार नाही; BCCI Secretary Jay Shah यांची माहिती
Asia Cup 2023 साठी टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाऊन सामने खेळणार असे काही मीडीया रिपोर्ट्स समोर आले होते पण प्रत्यक्षात तसे होणार नसल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.
Asia Cup 2023 साठी टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाऊन सामने खेळणार असे काही मीडीया रिपोर्ट्स समोर आले होते पण प्रत्यक्षात तसे होणार नसल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी एखादे अन्य ठिकाणं ठरवलं जाऊ शकतं. भारत-पाक राजकीय संबंधांमुळे मागील15 वर्षांत असे सामने झालेले नाहीत. 2008 साली शेवटची टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन खेळली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement