Asia Cup 2023 साठी भारत पाकिस्तान मध्ये जाणार नाही; BCCI Secretary Jay Shah यांची माहिती

Asia Cup 2023 साठी टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाऊन सामने खेळणार असे काही मीडीया रिपोर्ट्स समोर आले होते पण प्रत्यक्षात तसे होणार नसल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.

Asia Cup 2023 साठी भारत पाकिस्तान मध्ये जाणार नाही; BCCI Secretary Jay Shah यांची माहिती
Team India (Photo Credit - Twitter)

Asia Cup 2023 साठी  टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाऊन सामने खेळणार असे काही मीडीया रिपोर्ट्स समोर आले होते पण प्रत्यक्षात तसे होणार नसल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी एखादे अन्य ठिकाणं ठरवलं जाऊ शकतं. भारत-पाक राजकीय संबंधांमुळे मागील15 वर्षांत असे सामने झालेले नाहीत. 2008 साली शेवटची टीम  इंडिया पाकिस्तानात जाऊन खेळली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2022 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).