Team India New Coach Mystery: राहुल द्रविडला पुढील वर्षीच्या T20 विश्वचषकापर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यास BCCI इच्छुक

बीसीसीआय राहुल द्रविडला पुढील वर्षीच्या T20 विश्वचषकापर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यास इच्छुक आहे.

राहुल द्रविड (Photo Credit: PTI)

विश्वचषकातील अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारताच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध हा सुरु झाला आहे. राहुल द्रविड हा भारताचा प्रशिक्षक असून तोच भारताचा प्रशिक्षक रहावा अशी BCCI ची इच्छा आहे. आशिष नेहराने छोट्या फॉरमॅटसाठी भूमिका नाकारल्यानंतर बीसीसीआय राहुल द्रविडला पुढील वर्षीच्या T20 विश्वचषकापर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यास इच्छुक आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement