IND vs BAN World Cup 2023: बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादहून पुण्याला रवाना, पाहा व्हिडिओ
भारतीय संघ गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) चौथा सामना खेळणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. ज्याच्यासाठी भारतीय संघ रवाना झाला आहे.
विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) भारतीय संघ गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) चौथा सामना खेळणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. ज्याच्यासाठी भारतीय संघ रवाना झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारताने शनिवारी पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातील हा सलग तिसरा विजय आहे. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा 8वा विजय आहे.
Tags
Bangladesh
India vs Bangladesh
India vs Pakistan
Indian Team
Maharashtra Cricket Association Stadium
Team India Departs From Ahmedabad To Pune
World Cup 2023
टीम इंडिया अहमदाबादहून पुण्याला रवाना
बांगलादेश
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध बांगलादेश
भारतीय संघ
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन
विश्वचषक 2023
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement