Team India इंग्लंड दौर्‍यासाठी रात्री उशिरा रवाना झाली आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघ 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंड विरोधात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)