IND vs PAK, Super-4, Asia Cup 2022: दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा कशी केली तयारी खेळाडूंनी (See Photo)

पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास सातव्या गगनाला भिडला असून दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

IND vs PAK, Super-4, Asia Cup 2022: दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा कशी केली तयारी खेळाडूंनी (See Photo)
Team India Net Practice (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मधील सुपर फोरमधील सर्व संघ निश्चित झाले आहेत. आता भारताचा पुढचा सामना रविवारी पाकिस्तानशी (IND vs PAK) आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या खेळाडूंनी चांगलाच घाम गाळला. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास सातव्या गगनाला भिडला असून दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. सुपर फोरमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मध्यभागी मजा केली आणि त्यानंतर नेटमध्ये घाम गाळला. सर्व खेळाडूंनी आपापल्या कमकुवतपणावर काम केले आणि गती मिळवली.

पहा फोटो

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).