Team India In New Jersey: विराट कोहली, रोहित शर्मा याच्यासह नव्या जर्सीत झळकले भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, पाहा फोटो

भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) खेळाडू वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप फाइनल 2023 (World Test Championship Final 2023) स्पर्धेतील सामन्यापूर्वी नव्या जर्सीत दिसले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे हटके फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

Team India In New Jersey: विराट कोहली, रोहित शर्मा याच्यासह नव्या जर्सीत झळकले भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, पाहा फोटो
Team India In New Jersey

भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) खेळाडू वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप फाइनल 2023 (World Test Championship Final 2023) स्पर्धेतील सामन्यापूर्वी नव्या जर्सीत दिसले आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे हटके फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. आपणही हे फोटो पाहू शकता. नव्या जर्सीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि हार्दिक पांड्या यांच्यासह इतरही खेळाडून हटके लूकमध्ये दिसत आहेत.

उद्या म्हणजेच 7 जून रोजी हा सामना होणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. सामना खिशात घालण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडून घाम गाळत आहेत. त्यांनी मोठ्या प्राणावर सराव झाल्यावर आता ते मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).