Team India in Mumbai: न्यूझीलंडशी दोन हात करण्यासाठी टीम इंडिया मुंबईत दाखल, रोहित लेकीला कडेवर घेऊन विमानतळावरून पडला बाहेर

रोहित शर्माने लेकीला कडेवर घेतले होते. चाहत्यांच्या गरड्यातून वाट काढत रोहित शर्माने विमानतळावरुन निघाला.

उपांत्य फेरीत भारतापुढे बलाढ्य न्यूझीलंडचे आव्हान आहे. मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला. यावेळी रोहितसोबत पत्नी आणि मुलगीही होती. रोहित शर्माने लेकीला कडेवर घेतले होते. चाहत्यांच्या गरड्यातून वाट काढत रोहित शर्माने विमानतळावरुन निघाला.

पाहा पोस्ट -

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement