Team India ने साजरा केला Virat Kohli आणि मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक Paddy Upton यांचा वाढदिवस, BCCI ने शेअर केला Video
किंग कोहलीचे केवळ भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरात फॅन्स आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असुन टी-20 विश्वचषक खेळत आहे.
क्रिकेटचा किंग आणि भारचाचा स्टार विराट कोहलीचा (Virat Kohli Birthday) आज वाढदिवस आहे. विराटने वयाचे 34 वर्ष पूर्ण केले असुन आज 35 व्या वर्षात पदार्पण केले आहे. किंग कोहलीचे केवळ भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरात फॅन्स आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असुन टी-20 विश्वचषक खेळत आहे. नुकताच भारतीय संघाने विराट कोहली आणि मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक Paddy Upton यांचा वाढदिवस साजरा केला आहे. बीसीआयने याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement