क्रिकेटचा किंग आणि भारचाचा स्टार विराट कोहलीचा (Virat Kohli Birthday) आज वाढदिवस आहे. विराटने वयाचे 34 वर्ष पूर्ण केले असुन आज 35 व्या वर्षात पदार्पण केले आहे. किंग कोहलीचे केवळ भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरात फॅन्स आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असुन टी-20 विश्वचषक खेळत आहे. नुकताच भारतीय संघाने विराट कोहली आणि मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक Paddy Upton यांचा वाढदिवस साजरा केला आहे. बीसीआयने याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)