IND vs SL: टीम इंडियाने कोहलीचा 100 वा कसोटी विजय केला साजरा, 'रॉकस्टार' जडेजाने केक कापला
हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने डे नाईट (India vs Sri Lanka Day-Night Test)) खेळला जाईल.
भारतीय क्रिकेट संघाने मोहाली कसोटीत श्रीलंका (IND vs SL) विजयाचा केक कापून साजरा केला. विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना होता, जो टीम इंडियाने जिंकून जबरदस्त बनवला. भारताने तिसर्या दिवशी पाहुण्या श्रीलंकन संघाचा एक डाव आणि 222 धावांनी धुव्वा उडवत 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने डे नाईट (India vs Sri Lanka Day-Night Test)) खेळला जाईल.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)