IND vs IRE T20 2023: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 10 महिन्यांनंतर बुमराहचे पुनरागमन; करणार संघाचे नेतृत्व
टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. हे सामने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान मलाहाइड येथे खेळवले जातील.
IND vs IRE T20 2023: आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 10 महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. तो आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. हे सामने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान मलाहाइड येथे खेळवले जातील. (हे देखील वाचा: ODI World Cup 2023: ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्याची तारीख बदलली, 15 ऑक्टोबर नाही तर 'या' दिवशी होणार सामना)
आयर्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक
-
-
- 18 ऑगस्ट: पहिला T20 (मलाहाइड)
- 20 ऑगस्ट: दुसरी T20 (मलाहाइड)
- 23 ऑगस्ट: तिसरा T20 (मलाहाइड)
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
-
- जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, कृष्णा, रवी बिश्नोई, प्रसिद्ध अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
NEWS 🚨- @Jaspritbumrah93 to lead #TeamIndia for Ireland T20Is.
Team - Jasprit Bumrah (Capt), Ruturaj Gaikwad (vc), Yashasvi Jaiswal, Tilak Varma, Rinku Singh, Sanju Samson (wk), Jitesh Sharma (wk), Shivam Dube, W Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Prasidh Krishna, Arshdeep…
— BCCI (@BCCI) July 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

