T20 World Cup 2021: टीम इंडियात Rohit Sharma च्या स्थानावर पत्रकाराने उचलले बोट, Virat Kohli ने अशी केली बोलती बंद (Watch Video)
दुबईत रविवारी पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून झालेल्या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेदरम्यान वेगळ्याच मूडमध्ये होता. जेव्हा एका पत्रकाराने त्याला प्लेइंग इलेव्हनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कोहलीने अस्वस्थपणे प्रतिक्रिया दिली. भारतीय संघात रोहित शर्माच्या स्थानावर प्रश्न विचारल्यानंतर कोहली एका रिपोर्टरवर स्पष्टपणे नाराज दिसला.
दुबईत (Dubai) रविवारी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 10 गडी राखून झालेल्या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्रकार परिषदेदरम्यान वेगळ्याच मूडमध्ये होता. जेव्हा एका पत्रकाराने त्याला प्लेइंग इलेव्हनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कोहलीने अस्वस्थपणे प्रतिक्रिया दिली. भारतीय संघात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) स्थानावर प्रश्न विचारल्यानंतर कोहली एका रिपोर्टरवर स्पष्टपणे नाराज दिसला. त्याने पत्रकाराला विचारले की तो वाद शोधत असेल तर त्याने त्याला आधीच माहिती द्यावी.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)