T20 World Cup 2021, SCO vs NAM: सुपर-12 च्या पहिल्याच सामन्यात नामिबियाचा कारनामा, पहिल्या षटकात काढल्या 3 विकेट्स, व्हिडिओ पाहून अनुभवा रोमांच

स्कॉटलंड आणि नामिबिया संघात अबू धाबी येथे सुपर-12 मधील पहिला सामना खेळला जात आहे. नामिबियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि वेगवान गोलंदाज रुबेल ट्रम्पेलमनने आश्चर्यचकीत खेळ करून पहिल्याच षटकांच्या चार चेंडूत तीन विकेट घेत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. रूबेन पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

स्कॉटलंड (Scotland) आणि नामिबिया (Namibia) संघात अबू धाबी येथे सुपर-12 मधील पहिला सामना खेळला जात आहे. नामिबियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि वेगवान गोलंदाज रुबेल ट्रम्पेलमनने (Ruben Trumpelmann) आश्चर्यचकीत खेळ करून पहिल्याच षटकांच्या चार चेंडूत तीन विकेट घेत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. रूबेन पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

रुबेन ट्रम्पेलमन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement