T20 World Cup 2021, SCO vs NAM: नामिबियाचा वर्ल्ड कप सुपर-12 मध्ये पहिला विजय, स्कॉटलंडवर केली 4 विकेट्सने मात
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये बुधवारी नामिबियाने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला. स्कॉटलंडने पहिले फलंदाजी करताना नामिबियासमोर 110 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नामिबिया संघाने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले आणि वर्ल्ड कप सुपर-12 सामन्यात पहिला विजय मिळवला. संघाकडून जेजे स्मिथने नाबाद 32 धावांची खेळी केली.
T20 World Cup 2021, SCO vs NAM: आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये बुधवारी नामिबियाने (Namibia) स्कॉटलंडचा (Scotland) 5 गडी राखून पराभव केला. स्कॉटलंडने पहिले फलंदाजी करताना नामिबियासमोर 110 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात नामिबिया संघाने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले आणि वर्ल्ड कप सुपर-12 सामन्यात पहिला विजय मिळवला. संघाकडून जेजे स्मिथने (JJ Smith) नाबाद 32 धावांची खेळी केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement