T20 World Cup 2021: विराट कोहली एलिट यादीत Rohit Sharma याचा प्रवेश, टी-20 मध्ये 3000 धावा करणारा बनला तिसरा फलंदाज

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने सोमवारी फलंदाजीचा नवा टप्पा गाठला आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 3000 धावा करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला. 18 धावांनी या विशेष कामगिरीपासून असलेल्या रोहितने नामिबियाच्या रुबेन ट्रम्पलमनला चौकार मारून ही कामगिरी केली. T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली अव्वल आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सोमवारी फलंदाजीचा नवा टप्पा गाठला आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 3000 धावा करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला. 18 धावांनी या विशेष कामगिरीपासून असलेल्या रोहितने नामिबियाच्या (Namibia) रुबेन ट्रम्पलमनला चौकार मारून ही कामगिरी केली. T20I मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) अव्वल आहे, ज्याने 3227 धावा केल्या आहेत. मार्टिन गप्टिल 3115 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now