T20 World Cup 2021: नामिबियाविरुद्ध सामन्यात Rishabh Pant ने असे काही केले की जिंकली नेटकऱ्यांची मनं, यूजर्स म्हणाले - ‘हे भारतीय क्रिकेट आहे’

आयसीसी T20 विश्वचषकच्या अखेरच्या सामन्यात भारताने नामिबियाचा नऊ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने विकेटकिपिंग दरम्यान असे काही केले की त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतचे हे कृत्य पाहून चाहते म्हणाले की, हे भारतीय क्रिकेट आहे. पंतने क्रिकेट बॅटला पवित्र म्हटले आणि त्याचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली.

रिषभ पंत (Photo Credit: Twitter)

आयसीसी T20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) अखेरच्या सामन्यात भारताने (India) नामिबियाचा (Namibia) नऊ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) विकेटकिपिंग दरम्यान असे काही केले की त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतचे हे कृत्य पाहून चाहते म्हणाले की, हे भारतीय क्रिकेट (Indian Cricket) आहे. पंतने क्रिकेट बॅटला पवित्र म्हटले आणि त्याचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली. त्याच्या या स्वभावाने पंतने आपली नम्रता दाखवली.

तू खरा हिरो आहे...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now