T20 World Cup 2021: सराव सामन्यात टीम इंडियाच्या उत्कृष्ट खेळीने Michael Vaughan प्रभावित, जेतेपदासाठी ‘विराटसेने’ला म्हटले हॉट फेव्हरेट
T20 वर्ल्ड कप 2021 मध्ये आपली मोहीम सुरु करण्यापूर्वी टीम इंडियाने दोन्ही सराव सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन देखील भारतीय संघाच्या खेळीने खूप प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी विजेतेपद मिळवण्यासाठी विराटच्या संघाचा हॉट फेव्हरेट म्हणून उल्लेख केला होता.
T20 वर्ल्ड कप (World Cup) 2021 मध्ये आपली मोहीम सुरु करण्यापूर्वी टीम इंडियाने (Team India) दोन्ही सराव सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) देखील भारतीय संघाच्या (Indian Team) खेळीने खूप प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी विजेतेपद मिळवण्यासाठी विराटच्या संघाचा हॉट फेव्हरेट म्हणून उल्लेख केला. यापूर्वी, वॉनने इंग्लंडला फेव्हरिट असल्याचे सांगितले होते. पण आता, त्यांचे मत परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. (T20 World Cup 2021: टीम इंडियाला 'फेव्हरेट' टॅग मिळाल्याने Michael Vaughan चकित, म्हणाले- इंग्लंडला ‘या’ चार संघाकडून असणार सर्वाधिक धोका)
The way India are playing the warm up games suggests they may be now Hot favourites to Win the #T20WorldCup !!!
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2021 11:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

