T20 World Cup 2021: स्कॉटलंडविरुद्ध KL Rahul साठी टाळ्या वाजवताना Athiya Shetty झाली स्पॉट, पहा Photo
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध स्कॉटलंड टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 सामन्यादरम्यान भारतीय सलामीवीर केएल राहुलची कथित गर्लफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी स्टेडियममध्ये स्पॉट झाली. विशेष म्हणजे शेट्टी आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.
दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध स्कॉटलंड (Scotland) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सुपर-12 सामन्यादरम्यान भारतीय सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) कथित गर्लफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) स्टेडियममध्ये स्पॉट झाली. विशेष म्हणजे शेट्टी आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. रितिका सजदेह सोबत अथिया स्टँडमध्ये दिसली. केएल राहुलने चौकार मारल्यावर अभिनेत्री टाळ्या वाजवताना दिसली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)