T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; सराव सत्रात दिसला हार्दिक पांड्याचा All-rounder अवतार; पहा Photos
त्याची संघात निवड झाल्यास भारताला आवश्यक सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळेल. बीसीसीआयने हार्दिकचे सराव सत्रातील काही फोटो शेअर केले ज्यामध्ये त्याचा अष्टपैलू अवतार पाहायला मिळाला.
हार्दिक पांड्याने (Hardik pandya) गुरुवारी अनेक महिन्यांनंतर पहिल्यादाच नेटमध्ये गोलंदाजी केली, ज्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) महत्त्वपूर्ण टी-20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्यासाठी भारतीय संघात (Indian Team) अष्टपैलू म्हणून त्याच्या पुनरागमनाची शक्यता वाढली. त्याची संघात निवड झाल्यास भारताला आवश्यक सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळेल. बीसीसीआयने (BCCI) हार्दिकचे सराव सत्रातील काही फोटो शेअर केले ज्यामध्ये त्याचा अष्टपैलू अवतार पाहायला मिळाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)