T20 World Cup 2021: गतविजेता वेस्ट इंडिजला तगडा झटका, दुखापतग्रस्त स्टार अष्टपैलू टी-20 विश्वचषकातून OUT
वेस्ट इंडिजच्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक महत्त्वाकांक्षेला मोठा फटका बसला असून, स्टार अष्टपैलू फॅबियन अॅलनची दुखापतीमुळे स्पर्धेतून एक्सिट झाली आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे अॅलनने संघातून माघार घेतली आहे आणि अकेल होसिनने 15 सदस्यांमध्ये त्याची जागा घेतली आहे. 23 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात करतील.
वेस्ट इंडिजच्या (West Indies) आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक (T20 World Cup) महत्त्वाकांक्षेला मोठा फटका बसला असून, स्टार अष्टपैलू फॅबियन अॅलनची (Fabian Allen) दुखापतीमुळे स्पर्धेतून एक्सिट झाली आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे अॅलनने संघातून माघार घेतली आहे आणि अकेल होसिनने (Okeal Hosein) 15 सदस्यांमध्ये त्याची जागा घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)