T20 World Cup 2021, BAN vs SL: बांगलादेशचा लिटन दास आणि श्रीलंकेच्या लाहिरू कुमारा यांच्यात झाली गरमा गर्मी, मैदानातच झाली बाचाबाची (Watch Video)
श्रीलंकन गोलंदाज लाहिरू कुमारा आणि बांगलादेशचा लिटन दास यांच्यात रविवारी सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात मैदानावर बाचाबाची पाहायला मिळाली. सहाव्या षटकात कुमाराच्या चेंडूवर लिटनने मिडऑफला आऊट केले त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कुमाराने जे शब्द वापरले तर दासला ते स्पष्टपणे आवडले नाही आणि त्यानेउलट प्रतिसाद दिला.
श्रीलंकन (Sri Lanka) गोलंदाज लाहिरू कुमारा (Lahiru Kumara) आणि बांगलादेशचा (Bangladesh) लिटन दास (Liton Das) यांच्यात रविवारी सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात मैदानावर बाचाबाची पाहायला मिळाली. सहाव्या षटकात कुमाराच्या चेंडूवर लिटनने मिड-ऑफला आऊट केले, त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कुमाराने जे शब्द वापरले तर दासला ते स्पष्टपणे आवडले नाही आणि त्यानेउलट प्रतिसाद दिला. यानंतर प्रकरण हातातून जात असताना इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केले.
What was that argument between Liton Das and Lahiru Kumara? 👀 #T20WorldCup pic.twitter.com/amwEq91afY
— D• (@haidilyemeraa) October 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2021 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

