T20 WC 2021: अफगाणिस्तान क्रिकेटरच्या हेअर स्टाईलवर मुली फिदा, स्टार खेळाडूने उघड केले त्याच्या 'क्यूटनेस'चे रहस्य; तयार होण्यासाठी घेतो फक्त इतके सेकंड

अफगाणिस्तान क्रिकेटपटू कठीण परिस्थितीतही लोकांना हसवण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात मागे राहिले नाहीत. असेच काहीसे व्यक्तिमत्व अफगाण क्रिकेटर मोहम्मद शहजादचे आहे. शहजादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्वत:ला क्यूट असल्याचे सांगत आहे. त्याची फनी स्टाइल चाहत्यांना खूप पसंत पडत आहे.

T20 WC 2021: अफगाणिस्तान क्रिकेटरच्या हेअर स्टाईलवर मुली फिदा, स्टार खेळाडूने उघड केले त्याच्या 'क्यूटनेस'चे रहस्य; तयार होण्यासाठी घेतो फक्त इतके सेकंड
मोहम्मद शहजाद (Photo Credit: Instagram)

अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने सोमवारी टी-20 विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे आणि स्कॉटलंड (Scotland) संघाचा 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अफगाण खेळाडू कठीण परिस्थितीतही क्रिकेटच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत काही खेळाडू असे आहेत जे अडचणीतही लोकांना हसवण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात मागे राहिले नाहीत. असेच काहीसे व्यक्तिमत्व अफगाण क्रिकेटर मोहम्मद शहजादचे (Mohammad Shahzad) आहे. शहजादचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्वत:ला क्यूट असल्याचे सांगत आहे. त्याची फनी स्टाइल चाहत्यांना खूप पसंत पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC T20 World Cup (@t20worldcup)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 10:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).