T-20 World Cup: टीम इंडियाच्या चाहत्यांनी भारत इंग्लंड सामन्यापूर्वी केली रामेश्वर मंदिरात पूजा

टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी रामेश्वरम मंदिर येथे पूजा केली. एका व्यक्तीने सांगितले की, या सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी ही पूजा आयोजित करण्यात आली होती.

Cricket Representative image (Photo credit: Twitter)

टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी रामेश्वरम मंदिर येथे पूजा केली. एका व्यक्तीने सांगितले की, या सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी ही पूजा आयोजित करण्यात आली होती.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement