Suryakumar Yadav: मुंबई इंडियन्ससाठी 'गुड न्यूज', सूर्यकुमार यादवने IPL 2024 मध्ये पुनरागमन करण्याचे दिले संकेत

सूर्यकुमार यादवला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोट्याला दुखापत झाली होती.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. आयपीएल 2024 आणि आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 लक्षात घेऊन, सूर्यकुमार यादवने त्याचे पुनर्वसन सुरू केले आहे. सूर्यकुमार यादवला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव जवळपास 2 महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. सूर्यकुमार यादवने लीग सुरू होण्यापूर्वी पुनरागमन करताना मोठे अपडेट दिले आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement