T20 World Cup Tattoo: T २० विश्वचषक फायनलमध्ये भारताला विजय मिळवून दिल्यानतंर सूर्यकुमार यादवने  चाहत्यांना एक वचन दिले आहे. त्याने खोलासा केला आही की, T 20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी मिळाली आहे. तर आला त्याच्या शरिरावर टॅटू काढणार आहे. यात टॅटूत विजयाची तारीख यात असणआर आहे. हा दिवस खूप खास आहे असं त्याने संपुर्ण जगाला सांगितले आहे. त्याने माध्यमांना सांगितले की, 2024च्या टी 20 विश्वचषकातील हा विजय सूर्यकुमार यादवसाठी नेहमीच स्मरणीय असेल.( हेही वाचा- भारताच्या विजयानंतर विराट आणि अर्शदिपने केला भांगडा डान्स, मैदानात रंगली मैफील )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)