Suryakumar Yadav Special Post: सूर्यकुमार यादवची रोहित शर्मासाठी खास पोस्ट; म्हणाला, “कॅप्टन रो…”

सुर्याने रोहितचा विजयानंतरचा सेलिब्रेट करतानाचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले “कॅप्टन रोहित, सर्वोत्कृष्ट कामगिरी कशी करायची ते तू दाखवलंस, त्याबद्दल तुझे आभार”

Rohit Sharma And SuryaKumar Yadav (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 चे जेतेपद आपल्या नावे केले आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर सगळीकडेच भारतीय संघाचे फोटो, व्हीडिओ पोस्ट होत असून चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. वर्ल्डकप संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासाठी खास पोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत. सुर्याने रोहितचा विजयानंतरचा सेलिब्रेट करतानाचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले “कॅप्टन रोहित, सर्वोत्कृष्ट कामगिरी कशी करायची ते तू दाखवलंस, त्याबद्दल तुझे आभार”

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now