SuryaKumar Yadav Half Century: सुर्यकुमार यादव अर्धशतक झळकावून बाद, 150 धावांवर भारताचा निम्मा संघ तंबूत

दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकून येथे आली आहे. तर, राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ भारताला चकित करण्याचा प्रयत्न करेल.

SuryaKumar Yadav (Photo Credit - X)

IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकून येथे आली आहे. तर, राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ भारताला चकित करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पाचावा धक्का लागला आहे. सुर्यकुमार यादव 50 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 151/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement