IND vs SA 2nd T20: सूर्यकुमारने 18 चेंडूत अर्धशतक ठोकले, भारताने तीन विकेट गमावल्या

त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. दोघांमध्ये 33 चेंडूत 86 धावांची भागीदारी झाली आहे.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

भारत विरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सूर्यकुमारने (Surya Kumar Yadav) 18 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. दोघांमध्ये 33 चेंडूत 86 धावांची भागीदारी झाली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement