Suresh Raina opens Indian restaurant in Amsterdam: सुरेश रैनाने अॅमस्टरडॅममध्ये उघडले आपले रेस्टॉरंट, स्वयंपाक करताना आला दिसुन

सुरेश रैनाने युरोपातील अॅमस्टरडॅममध्ये एक आलिशान रेस्टॉरंट उघडले आहे. त्यांनी या भारतीय रेस्टॉरंटला 'RAINA' असे नाव दिले आहे. सुरेश रैनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. सुरेश रैनाने युरोपातील अॅमस्टरडॅममध्ये एक आलिशान रेस्टॉरंट उघडले आहे. त्यांनी या भारतीय रेस्टॉरंटला 'RAINA' असे नाव दिले आहे. सुरेश रैनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सुरेश रैना त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. सुरेश रैना अनेकदा सोशल मीडियावर कुकिंगचे व्हिडिओ शेअर करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement