Suresh Raina New Inning: क्रिकेटरनंतर सुरेश रैना बनला बिझनेसमॅन, ॲमस्टरडॅममध्ये सुरु केले स्वत:चे रेस्टॉरंट
रैना अनेकदा त्याच्या कुकिंगशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने क्रिकेटनंतर आता आपली नवी इनिंग सुरू केली आहे. रैनाने युरोपमध्ये स्वतःचे एक रेस्टॉरंट उघडले आहे. त्याचे रेस्टॉरंट ॲमस्टरडॅममध्ये 'RAINA' (रैना) नावाने आहे. रैना अनेकदा त्याच्या कुकिंगशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या आवडीचे आता व्यवसायात रूपांतर झाले आहे. रैनाने स्वतः ही माहिती दिली.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement