Suresh Raina New Inning: क्रिकेटरनंतर सुरेश रैना बनला बिझनेसमॅन, ॲमस्टरडॅममध्ये सुरु केले स्वत:चे रेस्टॉरंट

रैना अनेकदा त्याच्या कुकिंगशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Suresh Raina New Inning: क्रिकेटरनंतर सुरेश रैना बनला बिझनेसमॅन, ॲमस्टरडॅममध्ये सुरु केले स्वत:चे रेस्टॉरंट
Raina Restaurant (Image Credit - Instagram)

भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) दिग्गज खेळाडू  सुरेश रैनाने क्रिकेटनंतर आता आपली नवी इनिंग सुरू केली आहे. रैनाने युरोपमध्ये स्वतःचे एक रेस्टॉरंट उघडले आहे. त्याचे रेस्टॉरंट ॲमस्टरडॅममध्ये 'RAINA' (रैना) नावाने आहे. रैना अनेकदा त्याच्या कुकिंगशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या आवडीचे आता व्यवसायात रूपांतर झाले आहे. रैनाने स्वतः ही माहिती दिली.

पाहा ट्विट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2023 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).