IPL च्या पुर्वी जखमी ऋषभ पंतला भेटायला पोहचले सुरेश रैना, हरभजन सिंह आणि श्रीसंत

25 मार्च रोजी पंतला त्याच्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याच्या घरी एक सुंदर सरप्राईज दिले.

गेल्या वर्षी 31 डिसेंबरला झालेल्या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तेव्हापासून स्टार यष्टीरक्षक बॅटर दुखापतीतून सावरत आहे. शनिवार, 25 मार्च रोजी पंतला त्याच्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याच्या घरी एक सुंदर सरप्राईज मिळाले. कारण सुरेश रैना, (Suresh Raina) हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि श्रीशांत (Shreesanth) त्याला भेटण्यासाठी युवा खेळाडूच्या घरी पोहोचले. रैनाने पंतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement