Suresh Raina Retirement: क्रिकेटपटू सुरेश रैनाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून निवृत्तीची घोषणा
सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सुरेश रैनाने 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement