TATA IPL 2025 Points Table Update: पंजाब किंग्जचा पराभव करून सनरायझर्स हैदराबादने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात लक्ष्य गाठले.

TATA IPL 2025 Points Table Update: पंजाब किंग्जचा पराभव करून सनरायझर्स हैदराबादने पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
IPL 2025 (Photo Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने 18.3 षटकात लक्ष्य गाठले. त्यासाठी अभिषेक शर्माने स्फोटक शतक झळकावले. या मोठ्या विजयानंतर हैदराबाद आठव्या स्थानावर पोहचला आहे. तर पंजाबची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर दिल्ली पहिल्या, गुजरात दुसऱ्या, लखनौ तिसऱ्या आणि कोलकाचा चौथ्या स्थानावर आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 1804 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).