Sunil Chhetri To Indian Supporter: भारतीय संघाला सपोर्ट करण्याचे सुनील छेत्रीने केले आव्हान

टीम इंडियाने विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर 240 धावा केल्या आहेत.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. टीम इंडियाने विराट कोहली आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर 240 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सर्वबाद 240 धावा केल्या आहेत. या नंतर भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्रीने भारतीय सपोर्टससाठी एक संदेश दिला आहे. भारतीय संघावर विश्वास दर्शवण्याची त्यांने विनंती केली आहे.

पाहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now