SRH vs RR, IPL 2024 Live Score Update: हैदराबादला मिळाली तिसरी विकेट, यशस्वी जैस्वाल 67 धावा करुन बाद
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून स्टार फलंदाज नितीश रेड्डी याने सर्वाधिक धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 202 धावा करायच्या आहेत.
SRH vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 50 व्या (IPL 2024) सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी (SRH vs RR) आमनेसामने आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या राजस्थानचा संघ जिंकल्यास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, सनरायझर्स संघ गेल्या दोन सामन्यांमध्ये रुळावरून घसरला आहे. त्यामुळे या सामन्यात बरेच काही पणाला लागणार आहे. पराभवामुळे त्यांचा पुढचा मार्ग कठीण होईल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून स्टार फलंदाज नितीश रेड्डी याने सर्वाधिक धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 202 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान तिसरा धक्का लागला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोर 135/3.
Match 50. WICKET! 13.3: Yashasvi Jaiswal 67(40) b T Natarajan, Rajasthan Royals 135/3 https://t.co/zRmPoMjvsd #TATAIPL #IPL2024 #SRHvRR
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

