Steve Smith Wicket: स्टीव स्मिथची विकेट वादात, DRS न घेतल्याने ऑस्ट्रेलिया अडचणीत
जर स्मिथने DRS घेतला असता तर कदाचित तो नाबाद ठरला असता. अंपायरने निर्णय दिल्यानंतर स्मिथने हेडला विचारले पण त्यांने बाद असल्याचे सांगितले.
भारताचे 241 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक ऑस्ट्रेलियाने 50 धावाच्या आत तीन विकेट गमावल्या. दोन विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्टीव्ह स्मिथला देखील बुमराहने पायचित पकडले. मात्र ही विकेट्स वादग्रस्त ठरली. जर स्मिथने DRS घेतला असता तर कदाचित तो नाबाद ठरला असता. अंपायरने निर्णय दिल्यानंतर स्मिथने हेडला विचारले पण त्यांने बाद असल्याचे सांगितले.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)