Sri Lanka vs New Zealand 2nd Test 2024 Live Streaming: थोड्याच वेळात दुसऱ्या कसोटी सामन्याला होणार सुरुवात, क्रिकेटप्रेमी 'इथं' क्लिककरुन पाहू शकता लाइव्ह
श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सकाळी 10.00 वाजता खेळवला जाणार आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. दरम्यान, या कसोटी मालिकेचे अधिकृत प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Ten 1 SD/HD वर पाहता येईल. याशिवाय FanCode ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. मात्र यासाठी चाहत्यांना वर्गणी घ्यावी लागणार आहे.
After making a roaring comeback in the 1️⃣st Test, Sri Lanka are ready for Round 2️⃣ against the Kiwis 💪
Will the hosts clinch a series win or can the visitors draw level?
Watch #SLvNZ 2nd Test LIVE on #SonyLIV 📲 pic.twitter.com/KkV9Z7kKXU
— Sony LIV (@SonyLIV) September 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2024 08:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

