कोलंबो: श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी पराभव केला (India Beat Sri Lanka) आहे. श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. 1997 नंतर प्रथमच श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL 3rd ODI) श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात गडी गमावून 248 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 26.1 षटकांत केवळ 138 धावाच करू शकला. दरम्यान, जर तुम्ही हा सामना पाहिला नसेल या सामन्याचे व्हिडिओ हायलाइटस तुम्ही खाली पाहू शकता.
येथे पाहा तिसऱ्या सामन्याचे हायलाइटस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)