Eng vs SL 2nd Test Day 2 Scorecard: श्रीलंकाची वाईट सुरुवात! लंच ब्रेकपर्यंतने पहिल्या डावात गमावल्या दोन विकेट; येथे पाहा स्कोरकार्ड
दुसऱ्या दिवशी इंग्लडंचा संघ पहिल्या डावात 427 धावांवर 10 विकेट गमावून बाद झाला आहे. इंग्लंडकडून जो रूटने आणि गस ऍटकिन्सने शतक झळकावले आहे. दुसरीकडे पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची वाईट सुरुवात झाली आहे.
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लडंचा संघ पहिल्या डावात 427 धावांवर 10 विकेट गमावून बाद झाला आहे. इंग्लंडकडून जो रूटने आणि गस ऍटकिन्सने शतक झळकावले आहे. दुसरीकडे पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची वाईट सुरुवात झाली आहे. त्यांनी दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत 32 धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत.
Woakes and Stone remove Sri Lanka's openers to top off an excellent morning for England 👊#ENGvSL ball-by-ball: https://t.co/kKZqez3EmQ pic.twitter.com/EtfBZTq70O
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2024 05:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

