SRH vs LSG Live Score Updates: हैदराबादने लखनौ समोर ठेवले 183 धावाचे लक्ष्य
हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात खेळला जात आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा 58 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. जिथे लखनौचा कर्णधार कृणाल पंड्यासमोर हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामचे आव्हान आहे. दरम्यान, लखनौ विरुद्ध सनराईज हैदराबादने नाणेफेक जिंकुन फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादने लखनौ समोर ठेवले 182 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.
Match 58. 19.4: Yash Thakur to Abdul Samad 6 runs, Sunrisers Hyderabad 179/6 https://t.co/CPUJyBdGYU #TATAIPL #SRHvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 05:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

