Dale Steyn Retired: स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही, दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजाची क्रिकेटमधून निवृत्ती घोषित
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेल स्टेनने बुधवारी सोशल मीडियावर आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्वरित निवृत्ती घेत असल्याचे उघड केले. 38 वर्षीय दिग्गज आफ्रिकन वेगवान गोलंदाजाने यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. स्टेनने 125 वनडे सामन्यात 196 विकेट्स आणि 47 टी-20 सामन्यात 64 विकेट्स घेतल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) क्रिकेटपटू डेल स्टेनने (Dale Steyn) बुधवारी सोशल मीडियावर आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्वरित निवृत्ती घेत असल्याचे उघड केले. सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी स्टेनने स्टेनने 125 वनडे सामन्यात 196 विकेट्स आणि 47 टी-20 सामन्यात 64 विकेट्स घेतल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement